Call us today 02487-221112

Click here for online admission 2023-24
विध्यार्थ्याच्या सर्व सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देणारी शाळा
तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठाण संचलित

शिवाजीराव नागवडे डेफोडिल्स स्कूल (सी.बी.एस.ई) श्रीगोंदा


प्रवेश सुरू ! सन 2021-22       प्रवेश सुरू ! सन 2021-22       प्रवेश सुरू ! सन 2021-22



शैक्षणिक वर्ष - २०२१-२०२२
प्रिय पालक बंधू भगिनींनो,
सर्व विद्यार्थी व पालकांना कळविण्यात येते की सध्याची परिस्थिती पाहता (Covid-19) corona virus च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे कुणालाच घराबाहेर पडणे शक्य नाही. अशा परिस्थितीत नर्सरी पासून ते 9 वी च्या नवीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अँडमिशन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे आता विद्यार्थी त्यांच्या स्मार्टफोन द्वारे किंवा कॉम्प्युटर द्वारे घरबसल्या आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश 30/05/2021 पर्यन्त निश्चित करावा तरी सदर शैक्षणिक वर्षाचे ऑनलाईन क्लासेस १ जून पासून चालू होणार आहेत ह्याची नोंद घ्यावी.

टीप : १ जून पासून सकाळी ९:३० ते ४ यावेळेत शाळेत येऊन ऑफलाईन पध्तनीने प्रवेश निश्चित करावा.

  • निरीक्षक : श्री एस.पी. गोलांडे सर (९७६७६८५५०७)
  • प्राचार्य : मिस. नितु दुलानी मॅडम (९२६०६६२३५३)

  • शालेय प्रवेशासाठी संपर्क :
  • विभाग प्रमुख : श्री सुपेकर सर (९५२७३६८७७७)
  • सौ. राजेश्री नागवडे (७३८७७६३६८६)